पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झिळमिळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झिळमिळी   नाम

१. नाम / भाग

अर्थ : पगडीला शोभेसाठी लावलेला कलाबतूचा झुबका.

उदाहरणे : त्यांनी झिळमिळ्यांची पगडी घातली होती.

समानार्थी : झिरमिळी

पगड़ी का छोर जिसमें कलाबत्तू का काम रहता है।

नौजवानों की पगड़ी का चिल्ला बहुत सुन्दर लग रहा है।
चिल्ला
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बांबूंच्या बारीक कामट्यांचा केलेला पडदा.

उदाहरणे : घरातील खिडक्यांवर चिकाचे पडदे लावले आहेत.

समानार्थी : चिक, चिकाचा पडदा

बाँस की तीलियों का बना हुआ पर्दा।

कमरे की खिड़की पर चिक लटकी हुई है।
चिक, चिक़, चिलमन, चिलवन, झाँप, झिलमिली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

झिळमिळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhilmilee samanarthi shabd in Marathi.